उत्तर मध्य मुंबईत कुणाची हवा?

Mumbai

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ – काय आहे इथल्या जनतेच्या मनाचा कौल? काय आहेत इथल्या जनतेच्या मनातील भावना ? कोणाला द्यायचं मत ? दोन्ही उमेदवारी इथल्या जनतेसाठी सारखेच. इथले नगरसेवक किंवा खासदार फक्त निवडणुकीपुरतंच जनतेशी लाळ जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here