घरव्हिडिओखोतकर-दानवे वादावर पडदा कधी?

खोतकर-दानवे वादावर पडदा कधी?

Related Story

- Advertisement -

एकीकडे भाजपाकडून जालनाच्या जागेवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला असताना, या जागेसाठी राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकरदेखील आग्रही आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या खोतकर आणि दानवे वादावर अद्यापही पडदा पडलेला नसून, उद्या याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -