तिसऱ्या पिढिने केले शरद पवारांचे सारथ्य

Mumbai

मागे एकदा मतदान करताना शरद पवार हे आपली नात रेवती सुळे सोबत एकत्र जाताना आपण पाहिले होते. आपल्या नातीचं पहिलं मतदान शरद पवारांसारख्या एका ज्येष्ठ राजकारण्याने मोठ्या आनंदाने साजरे केले. आज हीच नात आपल्या आजोबांचे सारथ्य करताना दिसली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here