Monday, March 1, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खेड्यातील वैद्यकीय-शैक्षणिक क्षेत्राचा विकास कधी?

खेड्यातील वैद्यकीय-शैक्षणिक क्षेत्राचा विकास कधी?

Related Story

- Advertisement -

देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे उलटून गेली. मात्र, देशातील वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्राचा विकास व्हायला हवा होता तो झालेला नाही. आजही ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा नाही आहेत. तसंच सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. शैक्षणिक क्षेत्राचं खासगीकरण होत चाललं आहे. त्यामुळे गरीब, खेड्यापाड्यातील, आदीवासी भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात.

- Advertisement -