म्हणून आपण हरलो!

Mumbai

न्यूझीलंडने भारताचा सेमिफायनलमध्ये पराभव केल्याने भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले असून, आपण नेमका सामना का गमावला आणि धोनीने खरंच निवृत्त होण्याची गरज आहे का? याबद्दल तरुणांना काय वाटतं हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीने