घरव्हिडिओगरोदरपणामध्ये कोणते योग प्रकार करावे?

गरोदरपणामध्ये कोणते योग प्रकार करावे?

Related Story

- Advertisement -

गरोदरपणात महिलांनी कोणता व्यायाम करावा, कोणती योगासने करावीत, हे तज्ज्ञ ठरवतात. यासाठी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. महिलांनी गरोदरपणात काही ठराविक योगासने केल्यास अनेक समस्या दूर होतात. चला तर जाणून गरोदरपणामध्ये कोणते योग प्रकार करावे?

- Advertisement -