मातीच्या दिव्यांसाठी धारावीतील कुंभारवाडा प्रसिद्ध

मातीच्या कलाकुसरीच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या धारावीच्या कुंभारवाड्यात सध्या दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या पणत्यांपासून ते विविध आकार, रचना असलेले आकर्षक दिवे याठिकाणी साकारण्यात आले आहेत.