…म्हणून अर्णब गोस्वामींचा ठाकरेंना टोकाचा विरोध

गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर वरीष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी तिखट शब्दांमध्ये टीका करत आहेत. मात्र, त्यांच्या या टोकाच्या विरोधाचं नक्की कारण काय? आणि अर्णब गोस्वामी विरुद्ध मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यातल्या वादाचा फटका ठाकरे सरकारला बसतोय का? असं चित्र आता निर्माण होऊ लागलं आहे. यासंदर्भात माय महानगरच्या स्पेशल फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी झालेले वरिष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर आणि आपलं महानगर-माय महानगरचे संपादक संजय सावंत यांनी केलेल्या या चर्चेचा संक्षिप्त भाग!

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा – https://business.facebook.com/mymahanagar/videos/964723074048272/?v=964723074048272