घरव्हिडिओअफवा पसरवणाऱ्या सरकार जेरबंद करणार

अफवा पसरवणाऱ्या सरकार जेरबंद करणार

Related Story

- Advertisement -

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे थैमान माजल्यानंतर राज्यातही त्याचे पडसाद पाहायला मिळाले. चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो, अशी अफवा पसरली होती. या अफवेमुळे मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याने गुन्हा दाखल केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्याच्या विरोधात राज्य सरकारच्यावतीने सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -