घरव्हिडिओतूला पाहते रे ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

तूला पाहते रे ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Related Story

- Advertisement -

झी मराठीवरील तुला पाहते रे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हे आम्ही नाही तर खुद्द या मालिकेतील प्रमुख भुमिकेत असणारा अभिनेता सुबोध भावे म्हणाला आहे.त्यामुळे प्रेक्षक सध्या नाराज आहेत.

- Advertisement -