पोस्टमास्तर ते पोस्टमन पदावर महिला करणार काम

Mumbai

महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी टपाल खात्याने माहिम बाजार येथे सर्व महिला कर्मचारी व अधिकारी असलेले टपाल कार्यलय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयात पोस्टमन ते पोस्टमास्तर या सर्व पदांवर महिला कार्यरत असणार आहेत.