Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचं काम लवकरच पूर्ण होणार - नितीन गडकरी

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचं काम लवकरच पूर्ण होणार – नितीन गडकरी

Related Story

- Advertisement -

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचं काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती दिली. मुंबईच्या सीमेपर्यंत येणारा हाय-वे आता जेएनपीटीपर्यंत होणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली.

- Advertisement -