घरव्हिडिओलहान मुलांमध्ये वाढतय तंबाखूचं व्यसन

लहान मुलांमध्ये वाढतय तंबाखूचं व्यसन

Related Story

- Advertisement -

३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: १० लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: ३६ टक्के पुरुष व ५ टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तर आता लहानमुलांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढत चालल्याचे दिसत आहे.

- Advertisement -