- Advertisement -
शिटी वाजवणे हा टपोरीपणा समजला जातो. मात्र ‘वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन २०१८’ मध्ये मुंबईच्या निखिल राणेने सलग दुसऱ्यांदा भारताला चॅम्पियनशिप मिळवून दिली. जागतिक शिटी दिनाच्या निमित्ताने निखिल राणेने ‘माय महानगर’शी केली बातचीत
- Advertisement -