मराठी भाषेसाठी साहित्यिकांचे धरणे आंदोलन

Mumbai

मराठी भाषेसाठी, मराठी भाषा संवर्धन, मराठी भाषेला अभिजात दर्जा, मराठी सक्तीसाठी कायदा आणि साहित्याबाबतच्या विविध मागण्यांसाठी साहित्यिक रस्त्यावर उतरले आहे. सरकारने मराठी भाषेकडे लक्ष द्यावे यासाठी साहित्यिक एकत्र येत त्यांनी मुंबईतल्या आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरु केले आहे. राज्यातील २४ साहित्य संस्था आणि शिक्षक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here