आता नव्या ढंगात ‘अश्विनी ये ना..’

Mumbai

लवकरच येरे येरे पैसा २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ‘अश्विनी ये ना..’ हे गाणं नव्या ढंगात तुमच्यासमोर येणार आहे. या गाण्याच्या म्युझिक लाँचवेळी अशोक सराफ यांनी ३२ वर्षापूर्वीच्या आठवमींना उजाळा दिला.