घरव्हिडिओयोगशिक्षक दिपिका चाळके रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही योगाचे प्रकार दर्शवित आहेत

योगशिक्षक दिपिका चाळके रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही योगाचे प्रकार दर्शवित आहेत

Related Story

- Advertisement -

सध्या कोरोना विषाणूच्या संकटात सर्वांनाच आपली प्रकृती चांगली ठेवण्याचा सल्ला डॉक्टर, तज्ज्ञांकडून दिला जात आहे. आजारांशी लढा देण्यासाठी सर्वांनाच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योगासने हा उत्तम मार्ग असल्याचे आपण नेहमीच पाहिले. यातील काही आसनांची माहिती योग प्रशिक्षक दीपिका चाळके माय महानगरच्या प्रेक्षकांसाठी देत आहेत.

- Advertisement -