घरविधानसभा २०१९लाव रे तो व्हिडिओच्या यशानंतर आता मनसेची नवी लाईन

लाव रे तो व्हिडिओच्या यशानंतर आता मनसेची नवी लाईन

Subscribe

लोकसभेला ‘लाव रे तो व्हिडिओ’ चालला यावेळी आता ‘काढा रे ते सरकार’ अशी भूमिका घेतल्याचे अभिजित पानसे यांनी सांगितले. मनसे विधानसभेला मते खाण्यासाठी नाही तर निवडून येण्यासाठी निवडणूक लढवत आहे. आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष बनू, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -