घरविधानसभा २०१९आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती किती आहे माहितीये?

आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती किती आहे माहितीये?

Subscribe

३० वर्षांच्या आदित्य ठाकरेंच्या नावे किती संपत्ती आहे यावर गेली अनेक दिवस चर्चा सुरू होती. पण, उमेदवारी फॉर्म भरल्यानंतर त्यांनी त्यांच्या नावे असलेली संपत्ती जाहिर केली. त्यानुसार, ते १६ कोटी रुपये संपत्तीचे मालक असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -