घरविधानसभा २०१९शिवसेनेमुळे नाशिकचा विकास खुंटला | शिवसेनेच्या नगरसेवकाचा आरोप

शिवसेनेमुळे नाशिकचा विकास खुंटला | शिवसेनेच्या नगरसेवकाचा आरोप

Subscribe

नाशिकमधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या काळात नाशिकचा विकास खुंटला आहे. पण सनेने त्याकडे दुर्लक्ष झाले, अशी प्रतिक्रिया दातीर यांनी दिली. मनसेने नाशिक पश्चिममधून मला उमेदवारी दिली आहे, अशी माहिती दिलीप दातीर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -