घरविधानसभा २०१९जयंत पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

जयंत पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षनेते जंयत पाटील यांनी आज शिवतिर्थावर मंत्रीपदाची शपथ घेतली. जंयत पाटील हे माजी मंत्री राजाराम बापू पाटील यांचे सुपुत्र आहेत. मी ‘जयंत कुसुम राजाराम पाटील’ अशी सुरुवात करत जयंत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आईचेही नाव घेतल्यामुळे जयंत पाटील यांचे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अडचणीच्या काळात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती.

जयंत पाटील यांचा थोडक्यात परिचय :

Jayant Patil

- Advertisement -

 

Jayant Patil information

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -