घरमुंबई#Live - शिवसेना दसरा मेळावा - कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवीये - उद्धव...

#Live – शिवसेना दसरा मेळावा – कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवीये – उद्धव ठाकरे

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार? यावर मोठी उत्सुकता होती. तसेच, नुकत्याच झालेल्या आरेच्या मुद्द्यावर नक्की काय भूमिका घेतली जाणार? याची देखील उत्सुकता होती. अखेर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यामध्ये आपली भूमिका जाहीर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -