माघारीनंतरचे चित्र : नाशिक शहर, जिल्ह्यात अशा होणार लढती

विधानसभेच्या माघारीनंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात कोण, हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बंडोबांसह पक्षीय पातळीवरही जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील, याबाबतची हा दृष्टीक्षेप...

NASHIK
Nashik Election
NashikElection
नाशिक विधानसभा व पक्षनिहाय उमेदवार