जेव्हा बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रीची चर्चा होते तेव्हा मलायका अरोराचे नाव घेतले जाते.
मलायका अरोराच्या हॉटनेसला ही अभिनेत्री टक्कर देते. कोण आहे ही अभिनेत्री पाहुयात.
शाहरुख खानच्या 'चक दे
इंडिया' या चित्रपटातील अभिनेत्री विद्या माळवदेने तिची अभिनय कौशल्ये सिद्ध केली.
अमेरिकेतील समुद्र किनारी विद्या माळवदेने फोटो शूट केलं आहे. तिची टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे.
फोटोमध्ये विद्या मालवदे बिकनीमध्ये दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वयाच्या 51 व्या वर्षीही ही अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते. अभिनेत्री तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी विद्या एअरहॉस्टेस म्हणून काम करत होती.