Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
Assembly Battle 2022

Assembly Battle 2022

पूजा चव्हाणच्या आजीचा शिंदे – फडणवीस सरकारवर संताप, म्हणाल्या ‘संजय राठोडांची आरती करा…

शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर 39 दिवसांनी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या...

बिहारमधील राजकीय समीकरणं बदणार? : मुख्यमंत्र्यांनी आज जेडीयूच्या आमदार- खासदारांची बोलवली बैठक

बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि जेडीयूमध्ये राजकीय वाद निर्माण झाला. ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे....

रुग्णांनाही महागाईचा फटका! रक्ताच्या एका बाटलीमागे मोजावे लागणार 100 रुपये अधिक

गेल्या अनेक इंधन, घरगुती गॅस सिलिंडरसह आता जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. या महागाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना सहन...

संसदेत आता जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद अशा डझनभर शब्दांवर बंदी; पाहा पूर्ण लिस्ट

संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये शब्दांच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने...

महापालिकेकडून १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया; ‘कार्बन फुटप्रिन्ट’मध्ये २० टक्के घट करणार

“पर्यावरणपूरक विकास साध्य करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. घनकचरा खात्याच्या सततच्या प्रयत्नांमुळेच मुंबईत दररोज निर्माण होणारा १० हजार...

बच्चन कुटुंबीयांच्या आयुष्यातील ‘या’ जवळच्या व्यक्तीचा जगाला निरोप; अभिषेकने शेअर केली भावनिक पोस्ट

जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 75व्या आंतरराष्ट्रीय कान चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या यांनी हजेरी...

महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’चे स्फोट; फडणवीसांनंतर नवनीत राणांनी दिल्लीत सादर केले पुरावे

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राईव्ह बॉम्ब सादर करत राजकारणात स्फोट घडवून आणले. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांविरोधातील स्टिंग ऑपरेशनचे पुरावे...

‘जर मर्द असाल तर, मर्दासारखं…’ केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन कुटुंबियांना त्रास देण्याचा अत्यंत...

राज्यपालांचा विधानसभेत एवढा अपमान… ; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर जोरदार हल्ला

विधिमंडळाच्या अंतिम आठवड्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने पालिकेच्या योजना आणि महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर जोरदार...

केंद्रीय यंत्रणांसंदर्भातील आशिष शेलारांनी केलेली ‘ती’ मागणी गृहमंत्र्यांनी केली मान्य

केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत केला. आयपीएस...

Dhami Cabinet 2.0 : सीएम पुष्कर सिंह धामी यांच्यासह ‘या’ 8 मंत्र्यांनी घेतली शपथ; पाहा मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

उत्तराखंडला (Uttarakhand) आज 12वे मुख्यमंत्री म्हणून आज पुष्कर सिंह धामी यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांच्या मंत्रिमंडळाबाबत सुरु असलेल्या सस्पेन्सवर...

Maharashtra Budget Session 2022 Live Update : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

विधान परिषद सभागृहाचे आजच्या दिवसाचे कामकाज संपलं विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरु विधानसभा सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित विधान परिषद सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित कायम विनाअनुदानित शाळांमधील...

काँग्रेसच्या विधान परिषदेत गटनेते पदावर अमरनाथ राजुरकर, तर मुख्य प्रतोद पदावर अभिजित वंजारींची निवड

विधान परिषदेत कॉंग्रेस पक्षाकडून आज गटनेते पद आणि मुख्य प्रतोद पदाची घोषणा करण्यात आली. राज्याचे महसूल मंत्री आणि माजी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात...

Assembly Battle- नियमबाह्य पध्दतीने विक्री केलेल्या सुमारे 40 सहकारी साखर कारखान्यांची चौकशी करा…प्रवीण दरेकर यांचा घणाघात

विरोधी पक्ष नेता म्हणून सत्ताधारी पक्षांचे वाभाडे काढण्याचे काम करत असल्यामुळेच केवळ राजकीय सूडबुध्दीने माझ्यावर सहकार मंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रभावाखाली कारवाई केली. माझ्याविरोधातील कारवाईला...

Uttarakhand CM 2022 : पुष्कर सिंह धामीच पुन्हा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी होणार विराजमान

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापनेसाठी मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र पुष्कर सिंह धामीच पुन्हा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील...

Manipur CM Oath Ceremony : सलग दुसऱ्यांदा एन बीरेन सिंह यांनी घेतली मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Manipur CM Oath Ceremony :  मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूका भाजपने जिंकल्यानंतर एन बीरेन सिंह यांची पुन्हा एकदा मणिपूरच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली. एन बीरेन...

Punjab Cabinet Expansion: उद्या पंजाबच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; १० मंत्री मंत्रिमंडळात केले जाऊन शकतात सामील

पंजाबमध्ये उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित पंजाब मंत्रिमंडळात सामिल होणाऱ्या मंत्र्यांना शपथ देतील. मंत्रिमंडळाचा शपथविधी...