Ajinkya Desai
1405 लेख
0 प्रतिक्रिया
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, लातूरमध्ये वीज कोसळून महिलेसह 2 जनावरांचा मृत्यू
काल (बुधवारी) मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह इतर शेती पिकांचे नुकसान झाले....
इराकच्या कुर्दिस्तान भागात इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, गर्भवती महिलेसह १३ जण ठार
महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबच्या वादावर जगभरातून टीकेला सामोरे जाणाऱ्या इराणने इराकच्या कुर्दिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह १३ जणांचा मृत्यू...
जम्मू काश्मीर: उधमपूरमध्ये आणखी एका बसमध्ये स्फोट, 8 तासांत दुसरी घटना; संशयित दहशतवादी कट
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये आणखी एका बसमध्ये गूढ स्फोट झाला आहे. वास्तविक, आज म्हणजेच गुरुवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास उधमपूर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये...
आता LPG ग्राहकांना वर्षाला मिळणार 15 सिलिंडर, जाणून घ्या…
नवी दिल्ली - घरगुती एलपीजी ग्राहकांना सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला समोरे जावे लागणार असून नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. दरम्यान...
शिवाजी विद्यापीठाला यूजीसीच्या कॅटेगरी वनचा दर्जा, ऑनलाईन अभ्यासक्रम राबवता येणार
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कॅटेगरी-वन दर्जा बहाल केला आहे. यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम राबवण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे. राज्यात केवळ सावित्रीबाई...
मराठा जागर परिषदेचे अध्यक्ष संभाजी पाटलांचा सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश
मुंबई - मराठा जागर परिषद या संघटनेचे अध्यक्ष व युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संभाजी दादाराव पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह...
निवडणूक चिन्ह कायद्यावर सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाचे पुनरावलोकन करावे, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
शिवसेनेवर शिंदे गटाने केलेल्या दाव्याची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शिंदे गटाच्या सुनावणीमुळे सर्वोच्च न्यायलयाने समोर आलेली...
मोदीही मला संपवू शकत नसल्याच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण, म्हणाल्या…
बीड - भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या एका वक्तव्याची कालपासून चर्चा सुरू आहे. मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हरवू शकत...
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याप्रकरणी अशोक गेहलोत गटाच्या आमदारांना नोटीस, 10 दिवसांत द्यावे लागणार...
जयपुर : राजस्थान काँग्रेसमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याप्रकरणी हायकमांडने गेहलोत गटाच्या तीन आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काँग्रेसच्या...
दीदींचं वर्णन करायला ‘ऋषितुल्य’ हाच शब्द…; राज ठाकरेंनी लतादीदींना वाहिली आदरांजली
मुंबई - लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. या निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी दीदींचे वर्णन...