Ajinkya Desai
1405 लेख
0 प्रतिक्रिया
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
शिवसेनेचा खरा आमदार कधीच काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करून शकत नाही – सुधीर मुनगंटीवार
भाजपने विचारपूर्वक राज्यसभेसाठी तीन उमेदवार दिले होते. आमदारांच्या सद्सविवेक बुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. तर विधान परिषदेच्या निवडणूकीत चमत्कारासाठी 5 वा उमेदवार...
तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी चार वर्षांनंतर 8 पोलिसांवर कारवाई, पहा काय आहे प्रकरण
धारावी पोलिस ठाण्यात कोठडीत चौकशीनंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटना 4 वर्षांपूर्वी घडली होती. सचिन जैस्वाल असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. या घटनेला 4...
ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही – संजय राऊत
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमीत्त रेनेसां हॉटेलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कधीही मदत घेतली नाही – अब्बास अली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन मोदी यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त एक खास ब्लॉक लिहिला होता. आईचा वाढदिवस खास बनवण्यासाठी पंतप्रधानांनी ब्लॉगच्या माध्यमातून काही आठवणी...
अग्निपथ योजनेबद्दल हवाई वाहतूक मंत्रालयाने केली ‘ही’ घोषणा
अग्निपथ योजनेवरुन देशातील अनेक राज्यात अग्नितांडव सुरु आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगणासह 12 राज्यात अग्निपथ योजनेविरोधात आंदोलने सुरू आहेत. बिहारमध्ये रेल्वे गाड्या आणि...
शिवसेनेचा वर्धापन दिन साजर होणार विस्टिन हॉटेलमध्ये
विधानपरिषद निवडणुकीची रणनिती आखण्यात शिवसेनेसह सर्वच पक्ष व्यस्त आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये वास्तव्यास ठेवले आहे. दरम्यान, उद्या शिवसेनेचा वर्धापन...
राज्याचे कौशल्य श्रेणीवर्धन धोरण जाहीर, राजेश टोपे यांची माहिती
वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान आणि कौशल्यांमुळे औद्योगिक आस्थापनांना अद्ययावत कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा होणे गरजेचे आहे. शाश्वत स्वयंरोजगार आणि अद्ययावत कौशल्यपूर्ण रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या कालसुसंगत...
विधान परिषदेचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात, छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मतांवर चमत्कार घडणार
विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानाला जेमतेम ४८ तास शिल्लक असताना शनिवारी दिवसभर राजकीय घडामोडी...
अजगराच्या अंड्यांना घरातच कृत्रिम पद्धतीने उबवले, पिल्लांना सोडणार नैसर्गिक अधिवासात
मुंबईतील कलिना कॅम्पसमध्ये राहणारे सर्पमित्र अमान खान (२०) यांच्या घरात एक ते दीड फुटांच्या १६ नवीन जीवांनी जन्म घेण्यास सुरुवात केली आहे. हे १६...
सोनिया गांधींसाठी प्रियंका गांधींचा महामृत्यूंजय जप
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना कोरोनाची सैम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यानंतर त्या कोरोना मुक्त...