घर लेखक यां लेख

193811 लेख 524 प्रतिक्रिया

‘द डेथ ऑफ स्टॅलिन’ : एक उत्तम राजकीय उपहासपट

सोव्हिएत युनियनमध्ये १९२४ मध्ये व्लादिमिर लेनिनच्या मृत्यूनंतर लिऑन ट्रॉट्स्की आणि जोसेफ स्टॅलिनमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला, आणि त्यातून स्टॅलिन सत्तेत आला. त्यानंतर एकाधिकारशाही कारभाराची सुरुवात...

‘द गिल्टी’ नाविन्यपूर्ण थरारपट

रहस्यपूर्ण किंवा थरारक नाट्याच्या निर्मितीसाठी कार चेसेसची प्रदीर्घ दृश्यं, बंदुका घेऊन वावरणारे नायक-खलनायक, इत्यादी बाबींची गरज असतेच असं नाही. ‘द गिल्टी’च्या (२०१८) चित्रपटकर्त्यांना नेमकी...

सर्चिंग : मांडणीच्या नव्या शक्यतांचा शोध

चित्रपट हे माध्यम त्याच्या उदयापासूनच अगदी वेळोवेळी विकसित होत राहिलेलं आहे. त्यामुळे वरवर पाहता कथनाचे प्रकार किंवा मांडणी अशा गोष्टी समांतर मार्गांवरून जाताना दिसत...

समकालीन राजकीय प्रचारपट

जागतिक सिनेमा आणि राजकारणाचा इतिहास पाहायला गेल्यास वेळोवेळी सिनेमा या माध्यमाचा राजकीय फायद्यासाठी, एखाद्या विचारसरणीच्या प्रचार-प्रसारासाठी उपयोग केल्याची अनेक उदाहरणं आढळतील. जगाला दुसर्‍या महायुद्धाच्या...

रिव्हेंज बदल्याचा हिंसोत्सव

एक जोडपं आणि इतर दोन पुरुष अशी पात्रं असताना ‘रिव्हेंज’ असं नाव दिलेल्या चित्रपटात जे घडायचं ते घडतं. रात्री पार्टी करून झाल्यावर रिचर्ड बाहेर...

गाइड सदोष पात्रांचे विश्व

लोकांकडून रोझी पायात घुंगरू घालून नाचणारी ‘तवायफ’ म्हणत केली जाणारी अवहेलना असो, किंवा खुद्द राजूच्या आईने तिच्या घरात येण्याने घातलेला गोंधळ असो, सगळ्याच गोष्टी...

गुलाल,व्यवस्थेचे विदारक चित्र

दुहेरी स्तरावर चालणारा सत्तासंघर्ष हा ‘गुलाल’मधील लाल रंगाला अधिक क्लिष्ट कंगोरे प्राप्त करून देतो. रणंजय आणि बानाशी असणार्‍या संबंधांमुळे दिलीपला या सगळ्या प्रकरणात महत्त्वाची...

नागरिक, स्वातंत्र्योत्तर भारतातील अस्वस्थता!

ऋत्विक घटकचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘नागरिक’ रे आणि गुरुदत्त दोघांच्याही पुढे जाऊन नावाजल्या जाणार्‍या चित्रपटांच्याही बरीच वर्षे आधी संकल्पनात्मक पातळीवर निराशावाद, बेरोजगारी, गरिबी या...

स्वदेस ये जो देस हैं तेरा

प्रवास ही ‘स्वदेस’मध्ये समाविष्ट असलेल्या काही मूलभूत संकल्पनांपैकी एक आहे. प्रवास ही संज्ञा काही - ‘एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत केलेला प्रवास’ इतक्या शब्दशः अर्थापुरती...

प्यासा हळुवार मनाची घुसमट

‘प्यासा’ हा त्याच्या नायकाप्रमाणेच चित्रपटकर्त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या निराशावादी दृष्टिकोनातून साकारला गेलेला आहे. कलाकाराची अभिव्यक्ती, शून्यवाद आणि समाजातील बहुतांशी घटकांमध्ये आढळणारा भौतिकवाद या गोष्टी (आणि...