घर लेखक यां लेख

193647 लेख 524 प्रतिक्रिया

शहापूरच्या जंगलातील वन्यप्राण्यांवर संक्रांत!

प्रादेशिक विभागाच्या घनदाट जंगलात मुक्तपणे संचार करणार्‍या वन्य प्राणी, दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिकार्‍यांकडून पक्ष्यांना लक्ष्य केले जात आहे. जंगलात होणारे अतिक्रमण,...

शेणवा धरण प्रकल्प रद्द!

जलसंधारण विभागाचा अनागोंदी कारभार आणि वनखात्याच्या आडमुठे धोरणामुळे शहापूर तालुक्यातील महत्वाकांक्षी असलेला शेणवा धरण सिंचन प्रकल्पच रद्द करण्याचा अजब असा निर्णय जलसंधारण विभागाने जाहीर...

भातसा धरणाची तीन भूकंप मापन यंत्रे भंगारात पडून

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून बसविण्यात आलेली 3 भूकंपमापन यंत्र बंद...

शहापुरात श्रमदानातून 500 वनराई बंधारे

पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या शहापूर तालुक्यात भूजल संवर्धनासाठी ग्रामपंचायत स्तरावर गावोगावी लोकसहभागातून श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची संकल्पना आता पुढे आली आहे. पाणी अडवा पाणी...
Mission Melghat to reduce child mortality in Melghat

शहापूरमध्ये 18 महिन्यात 64 बालमृत्यू

एकीकडे राज्य सरकारचे आरोग्य विभाग व बाल विकास प्रकल्प आदिवासी दुर्गम भागातील बाल मृत्यू व बालकुपोषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे मुंबईलगत...

फलाटाची उंची कधी वाढणार ?

मध्य रेल्वेच्या कल्याण ते आसनगाव कसारा लोहमार्गावरील अनेक रेल्वे स्थानकांवरील फलाटाची उंची कमी असल्याने लोकलमध्ये चढता व उतरताना प्रवशांना अक्षरशःजीव मुठीत घेऊनच प्रवास करावा...

भातसा धरणाच्या उजव्या तीर कालव्याची दुर्दशा

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षपणामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर भातसा धरणाला जोडलेल्या उजव्या तीर कालव्याची देखभाल दुरुस्ती अभावी आता प्रचंड दुरवस्था झाली आहे. पडझड झालेल्या...

कसारा घाट की मृत्यूचा सापळा?

मुंबई -नाशिक -आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील भिवंडी ते सोनावळे फाटा ते कसारा चिंतामणवाडी या महामार्गावर पोलिसांच्या 72 किलोमीटरच्या कार्यक्षेत्रात जानेवारी ते ऑक्टोबर या 2019...

धुक्यात हरवली माळशेजची वाट; पर्यटकांची गर्दी

सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा डोंगराच्या चहूबाजूने दिसणारी दाट धुक्यात हरवलेली हिरवळ असे चित्र माळशेज घाटाचे आहे. थंडीतील हे निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. कल्याणपासून...

एसटी बसेसना…दे धक्का

प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या शहापूर एसटी आगारातील बहुतांश बस नादुरस्त स्थितीत आहेत. सीट ठिकठिकाणी फाटलेल्या, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या तर दरवाजे...