घर लेखक यां लेख

193630 लेख 524 प्रतिक्रिया
married female comitted suicide in kalyan

शहापूरमध्ये आदिवासी विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या शेणवे आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मृत्यूप्रकरणी वासिंद पोलीस ठाण्यात प्राथमिक...

शहापूर मुरबाडच्या जंगलातील कास पठार

सातारा, महाबळेश्वरातील प्रसिध्द कास पठारासारखं विविध रंगबेरंगी रान फुलांनी सध्या ठाणे जिल्हयातील सह्याद्री पर्वत रांगचे डोंगर माथे फुलून गेले आहेत. मोहून टाकणारी ही रान...

आशा स्वयंसेविकांचा ‘पोलिओ लसीकरण मोहिमे’वर बहिष्कार!

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आशा स्वयंसेविकांचे आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे. रविवारी होणाऱ्या 'पोलिओ लसीकरण मोहिमे'वरही स्वयंसेविकांनी बहिष्कार टाकल्याने हे काम आता...

शहापूर-किन्हवली रस्त्याची चाळण

शहापूर-किन्हवली मार्गावरील रस्त्याची खड्ड्यांमुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. पूर्वी शहापूर-किन्हवली हे 23 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी जेमतेम 30...
Shivsena

उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

शिवसेनेतून विधानसभेसाठी उमेदवारीचा दावा करीत शिवसेना पक्षातील चार इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मुंबईतील वरिष्ठ सेना नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. यामुळे येणार्‍या आगामी विधानसभा...
shahapur politics

शहापूरमध्ये शिवसेनेत तिकिटावरुन रंगणार गटबाजी!

विधानसभा निवडणुकीअगोदरच शहापुरात शिवसेनेला तिकिटावरून अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले असून उमेदवारीवरुन शिवसेनेत दोन गटात बंडाळी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. शिवसेनेत विधानसभेसाठी उमेदवारीचा...

पर्यटकांना तानसा अभयारण्याची भूल

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यातील घनदाट जंगलाने पावसाळ्यात हिरवीगार शाल परिधान केल्याचा भास होतो आहे. पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण बिंदू ठरलेल्या तानसा अभयारण्यातील वृक्ष...

वासिंदच्या जिगरबाज तरुणांनी पुरातून वाचवले १८ जणांचे प्राण

शहापूर तालुक्यातील वासिंद येथे भातसा नदीच्या पुरामुळे भातसई गावाजवळ अडकून पडलेल्या 18 जणांना मृत्यूच्या दाढेतून सुरक्षित बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला. यात 9 पुरुष...

शहापुरात गढूळ पाणीपुुरवठा

शहापूर नगरपंचायतीकडून शहरातील नागरिकांना माती, केर कचरा असलेल्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. हे गढूळ पाणी पिण्यासाठी...

बिरवाडी गावात दिसला बिबट्या !

नाशिक परिसरात सतत होणारा मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भक्ष्याच्या शोधत सोमवारी रात्री बिरवाडी गाव वस्तीत शिरलेला एक बिबट्या गावकर्‍यांच्या नजरेस पडला. गावात बिबट्या आल्याच्या...