घर लेखक यां लेख

193646 लेख 524 प्रतिक्रिया

तानसा धरणातील पाणी पातळी खालावली

उन्हाळ्यात तानसा धरणाची पाण्याची पातळी प्रचंड खालावत चालल्याने तानसाच्या मुख्य भितींतून होणारा पाण्याचा पाझर आणि गळती रोखण्यासाठी धरण माथ्यावर सुरू करण्यात आलेली ग्राऊंटींगची कामे...

थेंब थेंब पाण्यासाठी वणवण

मुंबई ठाणे महानगरांची तहान भागवणार्‍या शहापूर तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. 23 गावे आणि 74 आदिवासी पाड्यांवर भीषण पाणीटंचाई आहे. या भागात फक्त...

मोरपिसांच्या विक्रीमागे गौडबंगाल?

राष्ट्रीय पक्षी मोरांची पिसे विक्री करताना बाजारपेठेत आणि जत्रा उत्सवामध्ये काही इसम नजरेस पडतात. मोरांची पिसे ते कुठून आणतात याबाबत संशयाचे वातावरण आहे. मोरांच्या...

शहापूर एसटी आगारात दे धक्का बसेस

प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या शहापूर एसटी आगारातील बहुतांश बसेस नादुरुस्त स्थितीत आहेत. फाटलेल्या सीट्स, फुटलेल्या खिडक्या, मोडकळीस आलेले दरवाजे, अशा...

उजव्या तीर कालव्याची दुर्दशा दुर्लक्षामुळे

भातसा धरणाचा मुख्य उजव्या तीर कालवा वासिंद जवळील साकळी क्रमांक 29/000 किलोमीटर क्षेत्रात एक भले मोठे भगदाड पडून कालवा फुटल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली....

जनतेचे रक्षण करणारे पोलीसच धोक्याच्या घरात

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या शहापूर तालुक्यातील बहुतांश शासकीय निवासस्थानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेचे रक्षण करणार्‍या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाला धोक्याच्या घरात रहावे लागत...

लोकसभेत बंडखोरांना कसे आवरणार?

शहापूर येथील आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून एकप्रकारे भाजपाने आपले शक्ती प्रदर्शन केले. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप शिवसेना...

तानसा अभयारण्यात दुर्मिल वनपिंगळ्याचे दर्शन

यापूर्वी मेळघाट व नंदुरबारच्या जंगलात आढळलेले दुर्मिळ असा वनपिंगळा तानसाच्या जंगलात पक्षी निरिक्षकांना आढळून आले. वन पिंगळा म्हणून ओळख असलेली घुबडाची एक दुर्मिळ प्रजात...
bird watchers giving preference to tansa wildlife sanctuary

तानसा अभयारण्यात दुर्मिळ ‘वन पिंगळ्याचे’ आकर्षण!

महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फनसाड, पेंच, या अभयारण्यांन पाठोपाठ तानसा अभयारण्य पक्षी निरीक्षक व निसर्ग प्रेंमीच्या पसंतीस उतरलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मेळघाट व नंदुरबारच्या...

तानसा धरणाच्या मुख्य भितींला गळती

मुंबई महानगरातील करोडो लोकांची तहान भागविणार्‍या शहापूर तालुक्यातील तानसा धरणाची भिंत गळतीमुळे पाझरु लागली आहे. पाण्याची गळती थांबविण्यासाठी तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. गळती...