Bablu
52 लेख
0 प्रतिक्रिया
राज ठाकरे कोकण दौऱ्यावर, नितेश राणे आणि राज ठाकरेंमध्ये 20 मिनिटे चर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी नितेश राणे यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी नितेश...
चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊतांच्या जामीन मंजुरीवर प्रतिक्रिया
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन मंजुरीवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत तुरुंगाबाहेर येताच शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला...
भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन आणि मशाल यात्रा
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला देशात मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेमध्ये...
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे सर्वांना वाटतं – अनिल परब
अंधेरी पोटनिवडणुकीमधून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने उमेदवारी...
पेट्रोलियम मंत्र्यांची राजापूरच्या गावांना पसंती
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील रिफायनरीला झालेल्या तीव्र विरोधानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला, मात्र हा प्रकल्प आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सालेगावमध्ये करण्याचा...
किशोरी पेडणेकरांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केलीये. आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मधला संवाद शॅडो मुख्यमंत्री कसे सांगतायत....
राजन साळवी विजयी होतील, मविआचा दावा
विधानसभा अध्यक्षपदासाठी महविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, राजन साळवी यांनी विधिमंडळात येऊन उमेदवारी...
शिंदे गटाकडून खोटा दावा केल्याचा आरोप करून फोटो शेअर केले
एकनाथ शिंदे यांनी आमदारांना अंधारात ठेवून त्यांना सूरतमध्ये नेल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे आणि स्वतःच स्वतःची सुटका केल्याचा दावा देशमुखांकडून करण्यात...
राज ठाकरेंच्या भाषणापूर्वी गजानन काळेंचं दणदणीत भाषण
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जोरदार सभा पार पडली. राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान राज ठाकरेंच्या...
राहुल गांधींचा व्हिडीओ भाजपने शेअर करत साधला निशाणा
सोशल मीडियावर राहुल गांधीचा क्लबमधील पार्टी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल करत भाजपने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे....
- Advertisement -