घर लेखक यां लेख Hemant Bhosale

Hemant Bhosale

खुषखबर: नाशिकमधील सर्व उद्योग, व्यवसाय सुरु होणार
334 लेख 0 प्रतिक्रिया
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

खुषखबर: नाशिकमधील सर्व उद्योग, व्यवसाय सुरु होणार

रेड झोन आणि ऑरेंज झोनचा तिढा अखेर मंगळवारी (दि. २१) मिटला असून कंटनमेंट झोन वगळता नाशिक जिल्ह्यातील सर्व उद्योग, व्यवसाय, आस्थापना परवानगी घेऊन सुरु...

सातपूरमधील प्रभाग २६मध्ये गुरुवारी कमी दाबाने पाणी

सातपूर परिसरातील पपया नर्सरी भागातील पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाल्याने ती दुरुस्तीचे काम महापालिकेच्या वतीने येत्या गुरुवारी (दि.२३) करण्यात येणार आहे. त्यामुळे...
sugarcane frp increased to rs 290 per quintl says piyush goyal

साराच गोंधळ; नाशिक पुन्हा रेडझोनमध्ये?

करोनाच्या पार्श्वभूमीवर झोन निश्चितीचा शासनाने अक्षरश: खेळ मांडला असून आता पून्हा एकदा ऑरेंज झोनचा निकष बदलण्यात आला आहे. या निकषाप्रमाणे १४ दिवसांमध्ये नव्याने एकही...

करोनाचा टेस्ट रिपोर्ट वेळेत न आल्याने नाशिकमधील बिल्डरचा मृत्य

कोणत्याही डॉक्टरांनी रुग्णांची हेळसांड करु नये असे आरोग्य मंत्र्यांचे स्पष्ट आदेश असताना त्याला छेद देत नाशिकमधील खासगी हॉस्पिटल्स तसेच महापालिकेचे डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटल...

गुड न्यूज: नाशिक ऑरेंज झोनमध्ये; उद्योग होतील सुरु

नाशिककरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. करोना बाधितांची आकडेवारी लक्षात घेता मालेगाव आणि नाशिक असे वेगवेगळे दोन झोन शासनाने निश्चित केले असून त्यात नाशिकला ऑरेंज...

सातपूर लिंक रोडवरील ५०० मीटर परिसर सील

नाशिक- शहरात आणखी दोन करोनाबाधित आढळल्याने महापालिकाही अधिक सतर्क झाली आहे. गुरुवारी (दि. १६) सातपूर-अंबड लिंकरोडवरील संजीव नगर परिसरातील पाचशे मीटरपर्यंतचा भाग सील करण्यात...

हा तर धार्मिक दंगली घडवण्याचा कट

करोना लॉकडाऊनच्या काळात रिकामे असलेले काही माथी धर्मवाद वाढवण्याचे षड्यंत्र रचताना दिसताय. त्यातूनच सोशल मीडियाच्या जागांमध्ये आता धार्मिक तेढ निर्माण होईल अशी विष पेरणी...

कोरोनाशी लढण्यासाठी पालिका मुख्यालय प्रवेशव्दारावर अभय

नाशिक महापालिका मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनाच्या प्रवेशव्दारावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ’अभय’ नावाचे युमीफायर प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले आहे. सॅनेटायझरचा फवारा या उपकरणाव्दारे मारला...

गोविंदनगर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना १४ दिवस बाहेर पडण्यास मज्जाव

गोविंद नगर जवळील मनोहर नगर परिसरात ४४ वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यावर हा तीन किलोमीटरचा परिसर महापालिका प्रशासनाने सील केला आहे. या...

औषध फवारणीचा ‘इव्हेंट’ करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी काही नगरसेवकांकडून जंतूनाशक फवारणीचा अक्षरश: ‘इव्हेंट’ सुरु असून या माध्यमातून महापालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी केली जात आहे. आरोग्य विभागाच्या कामाला...