Hemant Bhosale
332 लेख
0 प्रतिक्रिया
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
नाशिक महापालिकेत कमळाची नव्हे २० पासून ‘गुलाब राजा’ची सत्ता
नाशिक महापालिकेत कमळाची अर्थात भाजपची सत्ता असली तरीही येत्या २० फेब्रुवारीपासून गुलाब राजा आणि राणीची सत्ता असेल. निमित्त आहे पुष्पोत्सवाचे. नेहमीच राजकीय घडामोडी आणि...
महापालिका कर्मचार्यांचे ८ फेब्रुवारीचे आंदोलन स्थगित
महापालिकेच्या कर्मचार्यांच्या २६ मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्याने ८ फेव्रुबारीला करण्यात येणार्या आंदोलनास तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय संबंधित संघटनांच्या...
पोलिसांच्या नाकावर टिच्चून जात पंचायती
जळगावातील जाखनी नगर येथील कंजारभाट जात पंचायतीचं आणखी एक भयावह स्वरूप पुढे आलं आहे. आपल्या आईला जातीत घेण्यासाठी वरिष्ठ पंच असलेल्या आजोबांना वारंवार विनंती...
३५ कोटी तोट्याच्या बससेवेला सत्ताधार्यांची ‘डबल बेल’
आर्थिकदृष्ठ्या कमजोर झालेली महापालिका बससेवेमुळे अधिक अशक्त बनणार असून या सेवेमुळे वर्षाला तब्बल ३५ कोटींचा भुर्दंड महापालिकेला बसणार असल्याचे बससेवेसंदर्भात आयुक्तांच्या दालनात मंगळवारी (दि....
डेंटिस्टचे सामाजिक भान; लायन्स स्टारच्या माध्यमातून शाळेला ग्रंथालय भेट
माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलने म्हटली की त्यात गप्पा-टप्पा, जुन्या आठवणी आणि भरपूर मनोरंज या बाबींवर भर दिला जातो. पण या गोष्टींबरोबरच सामाजिक दायित्वाची जाणीव ठेऊन...
गोदा कुंडांचा अभ्यास करुनच काँक्रीटीकरण काढण्याबाबत निर्णय
गोदावरीचे काँक्रीटीकरण काढण्याची घाई करण्याऐवजी गोदाघाटावरील विविध कुंडं आणि दुतोंड्या मारुती परिसरात नैसर्गिक जलस्त्रोत जीवंत आहेत का याची तपासणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय स्मार्ट सिटी...
३६५ दिवस दररोज १५ तास चालणारी आदिवासी पाड्यातील ‘हुशार’ शाळा
तब्बल ४१२ पर्यंत पाढे तोंडपाठ, भारतीय संविधानातील सगळीच कलमं अवगत.. राष्ट्रीय महामार्ग कोणते याची नावे सांगता येणार, जगभरातील देशांच्या राजधान्या पुस्तक न पाहता सांगणारे...
स्मार्ट पार्किंग शुल्क: दुचाकीसाठी ५ रुपये तर चारचाकीसाठी १० रुपये
शहरामध्ये पार्किंगची गरज लक्षात घेता नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट मार्फत स्मार्ट पार्किंग संकल्पना समोर आली. त्यासाठी शहरातील 33 ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला आणि...
बस सेवेसाठी पालिकेस अनुदान देण्यास राज्य शासनाचा नकार
महापालिकेने परिवहन सेवा चालविण्यास घेतल्यास वार्षिक 55 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. हा तोटा भरुन निघण्यासाठी राज्य शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी महापालिका आयुक्त...
देशभरातील २१ लाख ८० हजार विद्यार्थ्यांवर गांधी विचारांचे संस्कार
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व समाजकार्य महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी विचार संस्कार परीक्षेचे परितोषिक वितरण कार्यक्रम गुरुवारी (दि.२३) संपन्न झाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश,...