घर लेखक यां लेख Hemant Bhosale

Hemant Bhosale

भावनांशी खेळणार्‍यांना सरळ नाकारू…
333 लेख 0 प्रतिक्रिया
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

भावनांशी खेळणार्‍यांना सरळ नाकारू…

ते म्हणतात बॅनर बांधा, आम्ही मुकाट्याने बांधतो... ते म्हणतात, सतरंजा अंथरा घरची कामे सोडून आम्ही अंथरतो ते म्हणतात पत्रकं वाटा, आम्ही इमाने-इतबारे वाटतो... ते म्हणतात सभा आहे, गाडीत बसा आम्ही गाडी...

पर्यटन वृध्दीने वाढतील रोजगाराच्याही संधी

स्मार्ट सिटीच्या मार्गावर असलेल्या नाशिकचे बलस्थान म्हणजे येथील वातावरण आणि शहराला लाभलेले धार्मिक महत्व. मंत्रभूमी ते यंत्रभूमी आणि रुद्राक्ष ते द्राक्षनगरी असा प्रवास करणार्‍या...
ncp chief sharad pawar

हा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला

अनेक वर्षे दूरचित्रवाणीवर च्यवनप्राशची एक जाहिरात दाखवली जात असे. यात ‘साठ साल के बुढे, या साठ साल के जवान..’ असे म्हणत तरुणांना लाजवेल अशा...

मेक इन इंडियाच्या नाकावर टिच्चून बेरोजगारी!

मेट्रो ट्रेन, निओ मेट्रो, स्मार्ट सिटी या आणि अशा प्रकल्पांचा रतीब केंद्र आणि राज्य सरकारकडून घातला जात असतानाच, ज्यामुळे असंख्य नागरिकांची पोटाची खळगी भरते...

उन्मादी गोंगाटात राजकीय संस्कृतीची गळचेपी

वय वाढते तसे केस पांढरे होतात ते अनुभव आणि शहाणपणामुळेच. हल्लीचे राजकारणी मात्र त्यास मानायला तयार नाही. पांढरे झालेले केस रंगवून काळे केले म्हणजे...

मांजरींच्या सुदृढ पिलांसाठी ‘कॅट फिन्सिअर्स’ चा पुढाकार

भारतात मांजरींविषयीच्या जागृतीचा अभाव आहे. त्यातच काही व्यावसायिकांनी चुकीच्या पद्धतीने ब्रिडिंग करण्याचा धडाका लावल्याने चांगल्या जातीही नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या...
WhatsApp Image 2019-08-06 at 06.20.35

निरागस पाऊस बेईमान राज्यकर्ते अन् लालची नोकरशाह !

काही दिवसांपूर्वीपर्यंत उभा महाराष्ट्र ज्याची चातकासारखी वाट बघत होता, तो वरुणराजा मनसोक्त निरागसपणे बरसतोय. त्याने बरसायला सुरुवात केली नाही तोवर आता त्याची थांबण्याची प्रतीक्षाही...
nitesh sontakke

कधीकाळचा वेटर ठरला अभियांत्रिकीत अव्वल

कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले, तर कधी मिस्तरीच्या हाताखाली कलाकुसर केली. कधी मेसमधील डबे पोहोचवून पोटाची खळगी भरली, तर कधी पाण्याच्या टाक्या साफ...
Mohammed_Rafi-Header-1140x729

मोहम्मद रफी पुण्यतिथी विशेष : स्वरसम्राटाच्या आवाजातील ‘अजान’ जपली जीवापाड

आवाजाच्या दुनियेतील जादूगार स्वरसम्राट मोहम्मद रफी यांच्या सुमधुर गीतांचे गारुड आजही रसिकांच्या मनावर आहे. नाशिकमधील चंद्रकांत दुसाने यांच्याकडे तर तब्बल २० हजारांहून अधिक रफीगीतांचा...
childline1098

हरवलेला संवाद गवसला ‘चाईल्डलाइन’मध्ये !

मला आईची खूप आठवण येते. तुम्ही आईला घेऊन याल का, असा सुन्न करणारा प्रश्न विचारणारा चिमुरडा चाईल्ड लाईनवर बालसुलभ आग्रह धरतो, आई देवाघरी गेली...