घर लेखक यां लेख Girish Kamble

Girish Kamble

Girish Kamble
2281 लेख 0 प्रतिक्रिया
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
Congress Leader Vijay Wadettiwar

काँग्रेस स्वातंत्र्यासाठी लढत असताना आताचे दिल्लीतील सत्ताधारी इंग्रजांचे पाय चाटत होते; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लबोल केला आहे. वडेट्टीवार यांनी कंगना...
nawab malik allegations statement on gandhi and freedom fighters is planned

कंगनाने बहुतेक हेवी डोस घेतलाय…पद्मश्री मागे घ्या अन् गुन्हा दाखल करा – नवाब मलिक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने भारताला १९४७ साली भीक मिळाली, स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यानंतर मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरुन...
Nawab Malik informed 7 thousand 713 unemployed get Job in January

फडणवीस सरकारमधील भाजपच्या मंत्र्याने मंदिराची जमीन हडपली; मलिकांचा गंभीर आरोप

फडणवीस सरकारमधील भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराची जमीन हडपून शेकडो कोटी खाल्ले असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी...
aslam sheikh

Mumbai Coastal Road: कोळी बांधवांचं म्हणणं ऐकून लवकरच तोडगा काढू – अस्लम शेख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाकांक्षी असलेला ड्रीम प्रोजेक्ट मुंबई कोस्टल रोडच्या बांधकामातील मनमानीमुळे वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमार हे नाराज होते. कोस्टल रोज प्राधिकरणाच्या मनमानी...
Chandrakant Rathod and other corporators join NCP

सोनपेठ नगरपरिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पक्षाचे नेते राजेश विटेकर यांच्या...
sharad pawar decide Nationalist Congress Party upcoming Program Canceled due to corona said nawab malik

वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे नाहीत; पुण्यातील ईडीच्या छापेमारीवर मलिकांचं स्पष्टीकरण

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डाच्या सात ठिकाणांवर ईडीने छापे मारल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यापार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद...
chandrakant patil

९३ च्या बॉम्बस्फोटतील आरोपींकडून जमीन घेतल्याप्रकरणी मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – चंद्रकांत पाटील

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते टाडा लागणारी जमनी स्वस्तात विकत घेतली हे त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांची एनआयएद्वारे चौकशी झाली पाहिजे. त्यांना...
bhaskar jadhav

भाजपच्या हर सवाल का जबाब, एकही नवाब!, भास्कर जाधवांनी केलं मलिकांचं कौतुक

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचं कौतुक केलं आहे. भाजपच्या हर सवाल का जबाब, एकही नवाब,...
hanuman chalisa loudspeaker row mns raj thackeray tweet shivsena supremo late balasaheb thackeray old video on masjid loudspeaker

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता राज ठाकरे मैदानात; मागण्यांसंदर्भात राज्य सरकारशी चर्चा...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज ठाकरे राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती मनसे...
CM Uddhav Thackeray backache undergo surgery today further health bulletin by cmo

मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्याने हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याची शक्यता

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असतं, मात्र, यावर्षी देखील हे अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता आहे....