Swapnil Jadhav

3889 लेख
0 प्रतिक्रिया
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
अजितदादांचे 8 बहिणींनी केलं औक्षण, सुप्रियाताईंना दिली ओवाळणी
भाऊबीजनिमित्त दरवर्षीप्रमाणे पवार कुटुंबिय बारामतीमध्ये एकत्र आले होते. पवार कुटुंबियांच्या भाऊबीजची नेहमीच चर्चा होत असते यंदा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह एकूण 8 बहिणींनी अजित...
धक्कादायक! अपघातातून वाचले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, सुरक्षा रक्षकांची धावपळ
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बुधवारी पुन्हा एकदा अपघातातून वाचले आहेत. नितीश कुमार यांची गाडी अपघातग्रस्त होण्यापासून वाचली. मुख्यमंत्री नितीश कुमार छट घाटचे निरीक्षण करत...
जग काय विचार करतं याने फरक पडत नाही, प्रियंका गांधींची सोनियांसाठी भावूक पोस्ट
काँग्रेसमध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पक्षाची जबाबदारी मल्लिकार्जून खरगे यांना देण्यात आली आहे. मावळत्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी प्रियंका गांधी वड्रा यांनी...
ईडीनंतर CBI केसमध्ये जामीनासाठी देशमुखांची धडपड, हायकोर्टातील याचिकेवर ११ नोव्हेंबरला सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी जेलमध्येच गेली आहे. अनिल देशमुख यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आले आहे. ईडीच्या केसमधून...
दीपोत्सवाचे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे येवो, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेशी दिवाळीनिमित्त संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून दीपोत्सवाचे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे येवो...
नव्या काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणातील १० मोठे मुद्दे, २१ मिनिटांच्या भाषणात १० वेळा राहुल-सोनियांचा उल्लेख
काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आपली जबाबदारी स्वीकारली. काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या...
नोटांवर लक्ष्मी, गणपतीचा फोटो छापण्याच्या मागणीवर केजरीवालांना भाजपनं घेरलं
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावर भाजपने केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका...
‘वरती तारा जुळल्या की…’ ; भाजपासोबत युतीबाबत मनसे आमदाराचं सूचक विधान
राज्यातील महासत्तांतरानंतर मनसे- भाजपमध्ये जवळीक वाढत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये वाढलेली जवळीकता महायुतीचे संकेत तर नाही ना? अशी चर्चा सुरु...
‘एमसीए’त अमोल काळे विजयी, देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री
मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये अमोल काळे विजयी झाले तर मुंबई क्रिकेट संघ (MCA) मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री...
नार्वेकरांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू, अत्यंत जवळचे असणारे स्वियसहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा मीडियातूनच पुन्हा सुरु झाली...
- Advertisement -