घर लेखक यां लेख Swapnil Jadhav

Swapnil Jadhav

Swapnil Jadhav
3889 लेख 0 प्रतिक्रिया
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
jahangirpuri Hanuman Jayanti Violence stone peliting police injured in bulet round fire delhi riot

Hanuman Jayanti Violence : हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभा यात्रेवर दगडफेक, नक्की काय घडल?

दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभा यात्रेवर दगडफेक करण्यात आली आहे. शोभा यात्रादरम्यान दोन गट आमने-सामने आले आणि दंगलसारखी परिस्थिती निर्माण झाली. हल्लेखोरांनी केलेल्या...

रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत स्फोटामुळे कंपनीला भीषण आग, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

रत्नागिरीतील खेड तालुक्यात असलेल्या लोटे एमआयडीसीत केमिकलमुळे मोठा स्फोट झाला आहे. स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण...
BJP leader pray Hanuman Chalisa 5 times in day after Raj Thackeray take action remove loudspeakers on mosques

राज ठाकरेंच्या भूमिकेची PM मोदींच्या मतदारसंघात अंमलबजावणी, BJP नेत्याकडून दिवसभरात ५ वेळा हनुमान चालिसा...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मशिदींवरील भोंग्यांविरोधातील घेतलेल्या भूमिकेचे पडसाद महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश आणि वाराणसीमध्ये उमटत आहेत. मशिदींवरील भोंगे काढून टाकावे अन्यथा मशिदींसमोर दुप्पट...
Sandeep Deshpande warn to mumbra muslim popular front of india

मनसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर देशात तांडव होईल, संदीप देशपांडेंचं PFIला प्रत्युत्तर

मशिदींच्या भोंग्यांवरुन आता मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि मनसेमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्हाला छेडले तर आम्ही सोडणार नाही. तसेच जर...
Muslim organization PFI threatens MNS raj thackeray over loudspeaker on mosques

‘छेडेंगे तो छोडेंगे नही’, मशिंदींवरील भोंग्यांवरुन मुस्लिम संघटना PFIची मनसेला धमकी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यात यावे अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे....

फरार झालेली व्यक्ती माझ्यावर आरोप करतेय याचं आश्चर्य वाटतंय, प्रवीण कलमेंचा सोमय्यांना टोला

प्रवीण कलमे हे गृहनिर्माण खात्याचे सचिन वाझे आहेत असा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपांवर आता प्रवीण...
atul Londhe criticizes kirit Somaiya for making false accusations against his opponents

सोमय्यांना विरोधकांवर खोटे आरोप करण्याचा रोग जडलाय, अतुल लोंढेंची खोचक टीका

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या विरोधकांवर आरोप करत आहेत. विरोधकांवर खोटे आरोप करण्याचा रोग सोमय्यांना जडला असल्याची खोचक टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते...
Sanjay Kute said i will change my name because sanjay name defame in politics

राजकारणात संजय हे नाव खराब झाल्यामुळे बदलण्याचा प्रयत्न करणार, राऊतांच्या टीकेनंतर संजय कुटेंचे वक्तव्य

राजकारणात संजय हे नाव खराब झाल्यामुळे माझं संजय हे नाव बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य भाजप आमदार संजय कुटे यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार...
praveen darekar

श्रीराम किंवा हनुमान आपले दैवतच असं पक्षातून विभागणं योग्य नाही, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात हिंदुत्वाची कास धरत मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यात यावेत अन्यथा त्याच्या समोर...
shivsena organized Maha Aarti at dadar kabutar khana hanuman mandir after mns hanuman chalisa pathan event

मनसे राष्ट्रवादीनंतर शिवसेनेकडून दादरमधील हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजन

हनुमान चालीसावरुन राज्यातील राजकारण चांगलेच पेटलं आहे. पुण्यात हनुमान जयंतीनिमित्त मनसे आणि राष्ट्रवादीकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर...