घर लेखक यां लेख

193264 लेख 524 प्रतिक्रिया

ब्रा विरुद्ध उच्चारलेले ‘ब्र’!

हेमांगी कवी या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केलेला ब्रालेस व्हिडीओ, त्यावरची मतमतांतरं, त्याला उत्तर देत आणि नवे प्रश्न निर्माण करत ‘बाई, ब्रा आणि बुब्ज’...

‘हर’ लॉकडाऊन

नाशिक शहरात काम करणार्‍या पण लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी (सासरी) अडकलेल्या भावना सूर्यवंशीची (वय 28 वर्षे) गोष्ट ऐकून तर मला थक्क व्हायला झालं. जळगाव जिल्ह्यातल्या...

गावातल्या बायकांच्या संवादाला लॉकडाऊनचं कुलूप!

राज्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू झालंय. गावं, शहरं ठप्प झाली. बाहेर येण्याजाण्यावर असणार्‍या बंधनांमुळे आपापल्या घरात प्रत्येकजण कोंडला गेला. गावाकडे माणसं आपापल्या शेतात काम करून...

‘अनिता’ नावाची एक डेरेदार सावली!

दोन आठवड्यापूर्वी ह्याच पुरवणीत महिला दिनासाठी लेख लिहिशील का? म्हणून चर्चा केलेल्या व्यक्तीवर आज लगेचच त्याच पुरवणीत श्रद्धांजलीपर लेख लिहिणं हे हात थरथरवणारं आहे....

..तर ती सकाळ दूर नाही मित्रा!

गेल्या महिन्यात मी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात काही दिवस सहभागी झाले होते. तिकडे जाण्यायेण्याचा प्रवास महाराष्ट्रातल्या अनेक शेतकर्‍यांसोबत, शेतकरी नेत्यांसोबत म्हणजे मुख्यत: पुरुषांसोबत केला. आंदोलनात...

तर अकबराशी दोन हात करायला चतुर बिरबल बायका पुढे याव्यात!

काही वर्षांपूर्वी जेव्हा मीटू ह्या एका हॅशटॅग मोहिमेची मोठी चळवळ झाली आणि त्यात जगभरातल्या अनेक बायकांनी आपल्यावर झालेल्या हिंसेला, लैंगिक शोषणाला, अत्याचाराला वाचा फोडून...

तूने इस आंचल का परचम बना लिया ये अच्छा किया

11 जानेवारीला भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी शेतकरी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करताना एक महत्वाची चिंता व्यक्त केली. प्रत्येक नागरिकाच्या आंदोलन करण्याच्या अधिकाराचा आदर...
farmers protest in delhi

अगर सडकें खामोश हो जांए, तो संसद आवारा हो जाएगी   

कुडकुडत्या थंडीत दिल्लीला अगदी खेटून, एका अर्थाने सुनसान पण अनेक अर्थांनी भरगच्च अशा रस्त्याच्या मधोमध चहाची तंबूवजा टपरी. उकळत्या चहाच्या वासाने आणि तलफेने तिथे...

‘ओटीटी’वरच्या बायका!

नुकताच ‘दिल्ली क्राइम’ या नेटफ्लिक्स ओरीजनल वेबसिरीजला आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘एमी’ पुरस्कार मिळाला आणि त्यात दिल्ली क्राइमला ‘बेस्ट ड्रामा’ म्हणून गौरवलं गेलं. दिल्लीत घडलेल्या निर्भया...

पुरुषपणाची कोंडी

‘मर्द को दर्द नहीं होता’ याइतकं भोंगळ वाक्य दुसरं कुठलं नाही. आपली माध्यमं, सिनेमे ही वाक्य डोक्यात बिंबवतात आणि तीच पुढे पुढे रेंगाळत राहतात....