घर लेखक यां लेख Kishor Gaikwad

Kishor Gaikwad

147 लेख 1 प्रतिक्रिया
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड

सरकारला घाम फोडणाऱ्या मुंडेंनी श्रमदानातून स्वतः गाळला घाम

विधीमंडळ अधिवेशन असो किंवा जाहीर सभा, आपल्या तडाखेबाज भाषणाने सरकारला घाम फोडणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी श्रमदानाच्या माध्यमातून स्वतः घाम गाळला. वॉटर कप...

‘मरे’ची अशीही कमाई! चित्रीकरणातून कमावले कोट्यवधी!

'मुंबईकरांची लाईफलाईन' अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलची बॉलिवुडमध्ये देखील आगळी-वेगळी ओळख आहे. त्याचे कारणही तसेच आहे. आजवर आपण अनेकदा हिंदी सिनेमांमध्ये रेल्वेचे सीन पाहिले...

आश्रम ते तुरुंग… भारतातील भोंदूबाबांचा रंजक प्रवास!

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. जोधपूरच्या अनुसूचित जाती व जमाती विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. धर्माच्या नावाखाली...

आसाराम बापूची जन्मठेप राजस्थान, हरयाणा, मप्र राज्यातील निवडणुकांवर परिणाम करेल?

आसाराम बापू बलात्कारी असल्याचे शिक्कामोर्तब आज न्यायालयाने केले. या निकालामुळे आसारामच्या भक्तांना मात्र प्रचंड मानसिक आघात झाला आहे. हा आघात राजकीय दृष्टीने भाजप पक्षालाही...

आसाराम बापूला जन्मठेप! इतर दोन दोषींनाही २० वर्षांची शिक्षा

स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१३ साली अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी राजस्थानमध्ये अटक झालेल्या आसाराम बापूला...

नाणार प्रकल्प समर्थकांच्या पत्रकार परिषदेत स्वाभिमान पक्षाचा राडा

राजापूर येथे होऊ घातलेल्या नाणार रिफायरी प्रकल्पावरून एकीकडे राजकारण रंगले असताना आज नाणार प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, या...

नाणारबाबत सत्ताधारी सरड्यापेक्षाही अधिक रंगबदलू – अशोक चव्हाण

'नाणारवासियांना फसणवीस सरकार फसवत असून नाणार रिफायनरी बाबत जे काही चालले आहे ती भाजप शिवसेनेची मॅच फिक्सिंग आहे'. नाणारबाबत सरकारमधील लोकांची परस्पर विरोधी विधाने...