Kavita Joshi - Lakhe
380 लेख
0 प्रतिक्रिया
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
लढणार्या दुर्गा
या दुर्गांमधील काहीजणी महिला सबलीकरण, सक्षमीकरणावर काम करत आहेत. तर काहीजणी स्त्री पुरुष समानतेबरोबरच पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठीही पुढे सरसावल्या आहेत. यात वंदना शिवा यांच...
पालक म्हणून जगताना…
सध्या देशात घडणार्या महिला अत्याचाराच्या घटनांनी सगळ्यांनाच अंतर्मुख करून टाकलं आहे. तर दुसरीकडे रोज या ना त्या कारणाने घडणार्या या घटनांनी पालकांची मात्र चिंता...
मोकाट पशूंना कोण आवरणार !
सध्या देशात जे काही सुरू आहे, ते भयंकर आहे. ऐकेकाळी ‘देवो की भूमी’ असलेला देश आता बलात्कार्यांचा देश झाला आहे. एकीकडे कोरोनाचे थैमान सुरू...
‘मी टू’ला उशिरा जाग का येते ?
कोरोना, पॉझीटीव्ह, निगेटीव्ह, सुशांत, हत्या, आत्महत्या, डिप्रेशन, रिया, जादू टोणा, बॉलीवूड, ड्रग्ज , कंगणा, अनुराग, दिपिका, सारा, हे मुद्दे सध्या बाजूला पडलेत. कारण या...
कोरोनाचा फिवर आणि पोर्नोग्राफीचा कहर !
कोरोना आणि त्यामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊननं सगळ्यांचंच आयुष्य बदलून टाकलंय. यादरम्यानच्या काळात चांगल्यापेक्षा वाईटच गोष्टी अधिक घडल्या. जगभरात अनेक उद्योगधंदे बंद झाले, लोक बेकार...
कोरोनातील मानव तस्करी
संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलं आहे. हा विळखा केव्हा सुटेल हे सध्या कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. यामुळे कोरोनावरील लस केव्हा येईल...
मन करा रे सक्षम…होई कोरोनावरी मात !
महिन्याभरापूर्वी आमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील तीनजणांनी थोड्या फार दिवसांच्या फरकाने अचानक ग्रुप लेफ्ट केला. कुठलाही वादविवाद नसताना. यामुळे सगळाचं ग्रुप बुचकळ्यात पडला.
प्रत्येकजण ग्रुपवर रिअॅक्ट...
काळ कोरोनाचा आहे, कंगनाचा नाही !
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. यात आता सीबीआय, ईडी, एनसीबीची एन्ट्री झाल्याने तपासानेही वेग घेतला...
Blog: रिया, मीडिया आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली ‘स्त्री’
बॉलीवूडमध्ये तो स्थिरावलेला. तर ती स्ट्रगलर . तो मध्यमवर्गीय कुटुंबातला. तर ती बड्या घरातली. तो दिसायलाही सामान्य पण लोकप्रिय. तर ती बोल्ड अॅड ब्युटीफूल....
अठराशे रुपयेवाल्या काकू
सध्या सोशल मीडियावर अठराशे रुपयेवाल्या काकूंच्या व्हिडिओने धूमाकूळ घातला आहे. #JusticeForKaku
या नावाने ट्रेंडींगमध्ये असलेल्या या व्हिडिओत पाचशेच्या तीन, दोनशेची एक आणि शंभरची एक नोट...