Kavita Joshi - Lakhe
380 लेख
0 प्रतिक्रिया
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
कोरोनाबरोबर लढणार्या ‘चिनी रणरागिणी’
संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसच्या खाईत लोटणारा चीन आता पूर्वपदावर येत आहे. तेथील शाळा कॉलेजेस सुरू झाली असून ऑफिसेसही सोशल डिस्टन्सिंग सांभाळत सुरू झाली आहेत....
आयाबायांनो रात्र वैर्याची आहे, सांभाळा!
गेल्या सहा महिन्यांपासून जगाच्या मानगुटीवर बसलेला कोरोना व्हायरस केव्हा जाईल माहीत नाहीये, पण त्याच्याशी संबंधित बातम्यांमधून रोज काही ना काही नवीन माहिती समोर येत...
घटनेनंतरची स्फुंदनं
माणूस गेल्यानंतरचं हे चर्चेतलं स्फुंदन क्षणिक ठरू नये तर यातून पुढे अशा घटना घडू नयेत याबद्दल स्वतंत्र चळवळ सुरू होणार असेल तर या स्फुंदनाला...
करोनातल्या संधीचं करा सोनं
चीनमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आलेला करोना व्हायरसने मार्चमध्ये भारतात प्रवेश केला. तोपर्यंत सगळं आलबेल चाललेल्या भारतात फक्त चीनमध्ये करोनाने काय काय केलं यावर चर्चा...
भावनेपेक्षा कर्तव्यात श्रेष्ठ असलेली ‘ती’
कोरोनाचा कहर प्रथम सुरू झाला तो चीनमधील वुहान शहरात डिसेंबर २०१९ च्या शेवटाला. पण सुरुवातीला चीनपुरताच मर्यादीत वाटणारा हा व्हायरस हळूहळू जगभरात पसरला. तोपर्यंत...
झगमगाटातलं रितेपण
बॉलिवूड स्टार सुशांतसिंग राजपूत याने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली आणि त्याच्या लाखो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. केव्हा, कुठे, कसं आणि शेवटी का? या...
आम्हाला कामावर येऊ द्या…
सकाळ सकाळी साडेपाचच्या सुमारास कामवाल्या सविता मावशींचा फोन आला आणि खडबडून जाग आली. करोनाच्या संसर्गाच्या दहशतीने सविता मावशींसह बिल्डींगमधील जवळजवळ सगळ्याच घरकामगार महिलांनी स्वत:हूनच...
भारतीय महिलांची संशोधनावरील छाप!
गेल्या सहा महिन्यांपासून करोना नावाच्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगालाच वेठीस धरले आहे. गरीब देशाचे तर सोडाच पण सर्वाधिक अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या देशांमध्येही...
लॉकडाऊनचं कटू सत्य
डिसेंबर महिन्यात चीनमधून जगभरात पसरलेला करोना व्हायरस जानेवारीत भारतात पोहचला. सुरुवातीला साधारण वाटणार्या या सर्दी, खोकल्याच्या व्हायरसने दोन महिन्यातच आपला विळखा घट्ट केला आणि...
करोना, लॉकडाऊन आणि ती!
डिसेंबर महिन्यात चीनमधील वुहान शहरात उद्भवलेल्या करोना व्हायरसच्या मुक्कामाला सहा महिने उलटले आहेत. या सहा महिन्याच्या कालावधीत करोनाने माणसाला बरंच काही शिकवलं आहे. यात...