191577 लेख
524 प्रतिक्रिया
मालवणी येथे बस अपघातात एकाचा मृत्यू
बेस्ट उपक्रमाच्या एका बसखाली आल्याने लुहार आंब्रे (२९) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड...
CoronaVirus : मुंबईत आणि मॉलमध्ये अँटीजन चाचणीशिवाय प्रवेश बंदी
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याची गंभीर दखल राज्य सरकार व मुंबई महापालिकेने घेतली आहे. त्यामुळेच यापुढे मुंबईत...
‘अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार’मध्ये विनामास्क गर्दी; पालिकेची कारवाई
मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' या हॉटेलवर पालिकेच्या पथकाने अचानकपणे...
रुग्णालयात रुग्णांना स्वस्त दरातील फळ-भाज्यांचा पुरवठा; स्थायी समितीचा विरोध
देशभरात गॅस, पेट्रोल, डिझेल, फळे, भाज्या, तेल, धान्य यांचे दर गगनाला भिडले असताना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अवघ्या १० ते १३ रुपये प्रति किलो दराने...
जाहिरात कंत्राटदाराला आर्थिक सूट देण्यास बेस्ट समितीचा नकार
बेस्ट बस गाड्यांवर जाहिरात लावणाऱ्या कंत्राटदाराला कोरोना, लॉकडाऊनचा आर्थिक फटका बसल्याने त्यास दिलासा देण्यासाठी काही प्रमाणात आर्थिक सूट देण्याबाबत बेस्ट प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला...
गर्दीला कारणीभूत मॉल, डी मार्टवर कारवाई करावी, भाई जगताप यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरप्रमाणेच अपघातग्रस्तांना त्वरित उपचार देण्यासाठी पूर्व उपनगरातील गोवंडी, चांदिवली, कांजूरमार्ग येथेही लवकरच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे,...
कोस्टल रोड कामाअंतर्गत भुयारी मार्गाच्या खोदकामाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी
मुंबईतील नव्हे देशातील पहिल्या कोस्टल रोडचे काम सध्या जोमाने सुरू आहे. सध्या भुयारी मार्गाचे काम जलदगतीने सुरू आहे. आतापर्यंत १६० मीटरपेक्षाही जास्त लांबीचे भुयारी...
दादर, धारावी, माहीम विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दादर, धारावी व माहीम या तीन विभागात गेल्या १२ दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल...
रखडलेल्या डंपिंग ग्राउंड, मलनि:सारण प्रकल्पावरून काँग्रेस आक्रमक
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक तोंडावर आली असताना मुंबईतील विविध समस्यांवरून मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईकरांच्या आरोग्याशी संबंधित डंपिंग ग्राऊंड, एसटीपी प्रकल्प यांची समस्या...
पालिका जागेचा अनधिकृतपणे व्यवसायासाठी वापर, कारवाईचा बडगा
मुंबई महापालिकेच्या बोरिवली पश्चिम येथे खेळासाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे कब्जा करून तेथे क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासाठी टर्फ व्यावसायिक तत्वावर चालवून त्याद्वारे पैसे गोळा करणाऱ्या चार...