घर लेखक यां लेख mayur sawant

mayur sawant

mayur sawant
2897 लेख 0 प्रतिक्रिया
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

विधान परिषदेत आमदारकी मिळाली, पण 75 हजार गमावले, नेमकं काय घडलं?

विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल हाती आल्यानंतर भाजपला चांगलाच धक्का बसलेला दिसून आला आहे. या निवडणुकीत विजयी उमेदवारांकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जंगी...
Captain Amarinder Singh

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नीचं काँग्रेसकडून निलंबन, नेमकं काय आहे कारण?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि खासदार प्रनीत कौर यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित...
chandrakant patil

आमचं गुण्यागोविंदानं चाललं असताना तुम्ही त्यांना फितवलं, चंद्रकांत पाटलांचं पटोलेंना प्रत्युत्तर

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही...
chandrashekhar bawankule

…याला भाजपाचं अपयश नाही म्हणता येणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. तर भाजपाने पाठिंबा दर्शवलेल्या नागो गाणार यांचा पराभव झाला आहे. यावर...

हा फडणवीस आणि बावनकुळेंचा पराभव..; नागपुरात भाजपला दणका दिल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव झाला असून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी...
ASHOK CHAVAN

राजकारणाची दिशा बदलतेय यावर सल्ला काय?, अशोक चव्हाणांनी रविशंकर यांना विचारला प्रश्न

महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय वातावरण पाहता महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दिक चकमक होताना दिसून येत आहे. या बदलत्या राजकारणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक...
satyajeet tambe

सत्यजित तांबेंना बाळासाहेब थोरातांचा अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा, पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज विविध प्रकारच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पाच विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीला सुरूवात झाली आहे. यापैकी दोन मतदार संघातले निकाल...
Politics over Sindhudurg Submarine Project, Nitesh Rane said PPK

शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे, कोकणात म्हात्रेंच्या विजयानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. यामध्ये पहिला निकाल कोकणातून आला. यावेळी कोकणात भाजपाने विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव...

विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी तामिळनाडूत भाजपला सुरुंग, मित्रपक्षाने दिला धक्का

तामिळनाडूत येत्या २७ फेब्रुवारी रोजी विधानसभा पोटनिवडणूका पार पडणार आहेत. परंतु निवडणुकीआधी भाजपा आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या एआयएडीएमके (ईपीएस गट) यांच्यातील मतभेद समोर...

धनबादच्या आशीर्वाद टॉवरला भीषण आग, ३ जणांचा मृत्यू

झारखंडमधील धनबादच्या एका आशीर्वाद टॉवरला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून १४ हून अधिक लोकं जखमी...