घर लेखक यां लेख mayur sawant

mayur sawant

mayur sawant
2897 लेख 0 प्रतिक्रिया
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

मुंबईकरांना मोठा दिलासा! केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच सीएनजीच्या दरात घट

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. सीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून घेण्यात आला आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या...
ASHOK CHAVAN

प्रकाश आंबेडकरांसाठी आम्ही प्रयत्न केले, पण…, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीने युती केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद...

सर्वसामान्यांचे सरकार, आम्हाला नुसतं खेळवतायत.., अजित पवारांनी सांगितला कॉलचा किस्सा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या कॉलचा किस्सा सांगितला. हे सरकार गोरगरीबांचे नाही. मी कामासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागतो....

लोकशाहीला टिकवण्यासाठी विरोधी पक्ष टिकला पाहिजे; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा

उस्मानाबाद येथे माजी आमदार भाई स्व. उद्धवराव पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा व स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील...
Chandrakant Khaire,

बाप जैसा बेटा.., ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाची खैरेंवर टीका

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक ऋषिकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चंद्रकांत खैरे...
Chandrashekhar Bawankule

हे तर मानसिक दिवाळखोरीचे लक्षण, चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी...
Rohit Pawar

युवा आंदोलन करतो तेव्हा त्यामागे कारण असतं, राजकारण नाही; रोहित पवारांची पडळकरांवर टीका

एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश मिळालं असून शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य...

हास्यजत्रा फेम अभिनेत्याच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ, अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित...

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अद्यापही वाजलेले नाहीयेत. परंतु महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...

एनडीएत गेलो हीच मोठी चूक..; मुख्यमंत्री नितीश कुमारांचा हल्लाबोल

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपासोबतच्या युतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही भाजपासोबत हात मिळवणी करण्याऐवजी मरण पत्करू. २०१७ मध्ये आम्ही एनडीएत गेलो ही आमची...