घर लेखक यां लेख mayur sawant

mayur sawant

mayur sawant
2897 लेख 0 प्रतिक्रिया
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार की नाही?, घटनातज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण कोणाचा?, यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. परंतु पक्षप्रमुख वादाचा पेच अद्यापही कायम आहे. ठाकरे गटाने पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आयोगाला...

पाकिस्तानच्या विळख्यातून मुक्तता करा, बंदुकीने हाकलून द्या; नागरिकांची भारताकडे याचना

पाकिस्तानच्या विळख्यातून आमची मुक्तता करा, अशी याचना पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेच्या नागरिकांनी भारताकडे केली आहे. बाग, नीलम व्हॅली, गिलगिट बाल्टिस्तान येथील लोकांच्या मनात पाकविषयी...

पाकिस्तानात नमाज पठण सुरू असतानाच मशिदीत स्फोट, १७ जणांचा मृत्यू

पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पठण सुरू असतानाच बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत १७...

बँकेच्या मॅनेजरनेच लावला ग्राहकांना चुना, आयडीबीआय बँकेतून पैसे गायब

घरात पैशांची बचत करायचं म्हटलं तर पैसे हातात राहत नाहीत आणि बँकेत ठेवायचे म्हटले तर पैसे कुठल्याही क्षणी गायब होतात. असाच एक धक्कादायक प्रकार...

दिल्लीत भर पावसात रंगला बीटिंग द रिट्रीट, प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता

देशाची राजधानी दिल्लीतील विजय चौकात 'बीटिंग द रिट्रीट' या सोहळ्याने आज प्रजासत्ताक दिनाच्या विविध कार्यक्रमांची सांगता झाली. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र...

ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन, पोलीस अधिकाऱ्याला अटक

ओडिशाचे आरोग्यमंत्री आणि बिजू जनता दलचे ज्येष्ठ नेते नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. के ६० वर्षांचे होते. त्यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार...

भारताचा इंग्लंडवर मोठा विजय, विश्वचषकावर कोरलं नाव

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात महिला संघाने भारताचे नाव कोरले आहे. आजच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर मात करत मोठा विजय...

मुंबई विमानतळावर 9.5 किलोचे सोने जप्त, सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

मुंबई विमानतळावर 9.5 किलोचे सोने जप्त करण्यात आले असून सीमाशुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने वेगवेगळ्या आठ प्रकरणांमध्ये सुमारे 9.5 किलोचे...

व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येतेय, समाज किती पेटून उठतोय याचं टेस्टिंग सुरू..; जयंत पाटलांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्तिस्वातंत्र्य आणि भाजप, राज्यपालांकडून झालेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थि करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. समाज किती पेटून उठतोय याचं...

अमेरिका-चीन युद्धाच्या छायेत, यूएस एअरफोर्स जनरलच्या मेमोने उडाली खळबळ

मागील काही वर्षांपासून अमेरिका आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच अमेरिका आणि चीन युद्धाच्या छायेत...