घर लेखक यां लेख Manoj Joshi

Manoj Joshi

Manoj Joshi
612 लेख 0 प्रतिक्रिया
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.

पत्रकारिता आपली विश्वसनीयता गमावतेय, नितीन गडकरी यांची खंत

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या एका वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याबद्दल खेद व्यक्त केला. सरकारच्या फार भरवशावर राहू नका,...

भारतातील रस्ते-महामार्ग प्रकल्प म्हणजे सोन्याच्या खाणी, गडकरींचे अमेरिकेतील गुंतवणूकदारांना आवाहन

नवी दिल्ली : भारतातील रस्ते आणि महामार्ग प्रकल्प हे गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या खाणीसारखे आहेत. त्यामुळे अधिकाधिक उद्योजकांनी त्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते आणि...
UCC stands for Hindu Code Bill Asaduddin Owaisi s objection to the Uniform Civil Code Bill

गरीब आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणखी किती मनुष्यबळ पाहिजे, ओवैसींचा मोदींना खोचक सवाल

नवी दिल्ली : भाजपाकडे 300हून अधिक खासदारांचे पाठबळ आहे. मग गरीब, शेतकरी आणि तरुणांच्या कल्याणासाठी त्यांना आणखी किती मनुष्यबळ हवे आहे, असा खोचक सवाल...

इम्रान खान यांच्या विमानाने उड्डाण घेताच तांत्रिक बिघाड, केले इमर्जन्सी लँडिंग

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे शनिवारी संभाव्य विमान दुर्घटनेतून बचावले. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने ते इस्लामाबाद विमानतळावर तातडीने उतरविण्यात...

भाजपचे मिशन, दोन्ही गटांसाठी टेन्शन !

हिंदुत्वाच्या मुद्यावर ३३ वर्षांपूर्वी १९८९ मध्ये शिवसेना आणि भाजपाची पहिल्यांदाच युती झाली होती. तसे पाहिले तर, १९८४ पासूनच दोन्ही पक्षांचे सूर जुळले होते. पण...

फंडिंग प्रकरणी छोटे पक्ष प्राप्तिकर विभागाच्या रडारवर, मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापेमारी

मुंबई : फंडिंगप्रकरणी नोंदणीकृत नसलेले छोटे पक्ष सद्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. कोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने गेल्या दोन दिवसांपासून अशा पक्षांवर छापेमारी...

याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण : भाजपाची मविआवर टीका, शिवसेना व काँग्रेसकडून पलटवार

मुंबई : मुंबईत 1993साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले....
ravishankar prasad

‘भारत जोडो’ नव्हे ‘कुटुंब वाचविण्या’चे अभियान, भाजपाचे काँग्रेसवर टीकास्त्र

नवी दिल्ली : काँग्रेसच्या 'भारत जोडो' अभियानावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे हे अभियान केवळ एक दिखावा असून प्रामुख्याने 'कुटुंबाला वाचविण्या'चे हे अभियान...

अमित शाह यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील ढिलाई उघड, संशयित तरुणाला पोलिसांकडून अटक

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती जाहीर करण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत...

एखाद्या धाडीचेही एकप्रकारचे ‘कॅम्पेन’ चालविले जाते, शिवसेनेचे मोदी सरकारवर शरसंधान

मुंबई : आयकर विभागाने बुधवारी देशभरात एकाच वेळी धाडी घातल्या. सुमारे 110 पेक्षाही अधिक ठिकाणी हे धाडसत्र राबविले गेले असे सांगण्यात येत आहे. आयकर...