घर लेखक यां लेख

193820 लेख 524 प्रतिक्रिया

थोरांघरचे लग्न!

भारतात, मुंबईत नुकतंच एक लग्न झालं... त्यात आपले महानायक वाढपी म्हणून काम करतायत, असा एक व्हिडिओ एव्हाना तुमच्यापर्यंत आला असेलच... अशाच एका सोहळ्यात देशातले...

मंदिर फुरसत से, पहले सरकार, हीच यांची खरी पुकार!

मुंबईतले दोन श्रीरामसैनिक नेहमीप्रमाणे ट्रेनमध्ये चेपलेले, चौथ्या सीटवर आता पडतोय की नंतर, अशा अवस्थेत बसलेले किंवा ‘नंबर लावून’ चाळीच्या कठड्याला रेलून मुखपत्र चाळता चाळता...

तिरंग्याखालचा अंधार!

रेल्वेच्या अधिकार्‍यांनी मुंबईतल्या रेल्वेच्या सगळ्या प्रश्नांवर एक जालीम उपाय शोधलेला आहे... देशभक्तीचा. त्यांनी आता रेल्वे स्टेशनांच्या परिसरात राष्ट्रध्वज फडकवायचा पण केला आहे... त्याने रेल्वेने...

हॅप्पी दिवाली, मुंबईकर्स!

तुम्ही म्हणाल, दिवाळीच्या शुभेच्छाही अशा इंग्रजीत दिल्या पाहिजेत का? कधी जाणार आपल्या मनातून इंग्रजांची गुलामी? शुभ दीपावली किंवा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणताना जीभ...

साहेब काय शॉलेट बोल्ले राव!

पहिला सैनिक : काही म्हण राव, साहेब काय शॉलेट बोल्ले राव, कसला आवाज टाकला मंदिर आम्हीच बांधू म्हणून. दुसरा सैनिक : हां. म्हणजे ते ठीक...

डिअर मुंबईकर, टेक केअर अँड इसबगोल…

अरे यार, असा चमकून पाहू नकोस... आपल्याला टेक केअर अशा शुभेच्छा कोणी दिल्या हे पाहण्यासाठी ७.३३च्या गर्दीत मान वळवण्याचा प्रयत्नही करू नकोस. दोन खरखरीत...
DJ sounded in Pune

बने बने, चल मुंबईचा गणेशोत्सव पाहू या!

चल बने, चल आटप लवकर... उशीर होईल ना आपल्याला. मुंबईचे गणपती पाहायचे आहेत ना तुला? काय म्हणतेस? गणेशोत्सवाची खरी मजा तुमच्या पुण्यात? अगं काय तुझ्या...

स्त्री विरुद्ध राजकारणी स्त्री

प्रसंग पहिला : ताई :  ऑफिसात फायलींचा निपटारा करतायत, सभेत बसल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेतायत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत आहेत... सेक्रेटरी (घाईघाईने येऊन) : ताई, एक भयंकर प्रकार...
MOB LICHING

बघ्याची भूमिका

कुठेही घडणार्‍या भयंकर प्रसंगाला बघे साक्षीदार असतातच. समोर कोणीतरी कोणावर तरी अ‍ॅसिड ओततो, सुरा भोसकतो, गोळी घालतो, नागवं करून धिंड काढतो, आठ-दहा जण मिळून...
MULTIPLEX

थिएटरात चरण्याचा जन्मसिद्ध अधिकार!

थिएटरात जाऊन घरचे, दारचे कुठलेही अन्न खाणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असं काही थेट या शब्दांत जैनेंद्र बक्षी बोललेले...