My Mahanagar Team
लवकरच ठाकरे सरकारच्या तीन विकेट पडणार -सोमय्या
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आणि परिवहन मंत्री अनिल परब म्हाडा जमीन प्रकरणी घरी बसणार, असे भाकीत भारतीय...
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर या समाजाकडून होणार्या मागणीची दाखल घेत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मागणीसह इतर...
आधीच कोरोना त्यात सर्वसामान्यांचे महागाईने मोडले कंबरडे
कोरोनाच्या दहशतीत असलेल्या सर्वसामान्यांची आता महागाईने कंबर मोडली आहे. धान्य, कडधान्य, डाळींपासून अंडी, चिकन यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या...
“वर्ल्ड फूड प्रोग्राम”ला शांततेसाठी नोबेल
शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव चर्चेत असताना गेल्या पाच दशकांत जगातील अनेक देशांमध्ये भुकेचा प्रश्न सोडवणारी मोहीम ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ला...
लोक मास्क लावत नसल्याने लोकल सर्वांसाठी खुली नाही
लोक मास्क लावत नसल्याने मुंबईत लोकलच्या फेर्या वाढवत नसल्याचे किंवा ती सर्वांना प्रवासासाठी खुली करत नसल्याचे संकेत राज्य सरकारने शुक्रवारी दिले आहेत. लोकल सुरू...
व्याजदरात कोणताही बदल नाही कर्ज घेण्यासाठी हीच योग्य वेळ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी आपले पतधोरण जाहीर केले. त्यानुसार, व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा...
कोरेगाव-भीमाप्रकरणी आठ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र दाखल
कोरेगाव-भीमा प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आठ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र विशेष एनआयए कोर्टात शुक्रवारी दाखल केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे,...
झटपट तयार करा भाकरीचा पिझ्झा
पिझ्झा हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. सध्या सगळेच घरी असल्याचमुळे वेगवेगळ्या प्रकारे पिझ्झा तयार करत आहे. त्यामुळे आज आपण भाकरीचा पिझ्झा कसा तयार करतात...
राशीभविष्य शनिवार, १० ऑक्टोबर २०२०
मेष : आजचे काम आजच करा. वेगाने पूर्ण करता येईल. धंद्यात नफा होईल. कला क्षेत्रात मन रमेल.
वृषभ : महत्त्वाचे काम करा. रेंगाळत राहिलेले प्रश्न...
खारघरमधील फिजिक्स, कोअर जिम सील; नियमबाह्य सुरू केल्याने पनवेल मनपाची कारवाई
राज्य शासनाने अध्यापही जिम सुरू करण्यास परवानगी दिली नसताना पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघरमध्ये काही जिम मालकांनी नियमबाह्य जाऊन जिम सुरू केल्या. मात्र, याबाबत पनवेल...