Navnath Bhosale
255 लेख
0 प्रतिक्रिया
CBSE ने बदलले परीक्षेचे नियम, आता अशा होणार परीक्षा, प्रश्नपत्रिकांमध्येही बदल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई - CBSE) आता पुन्हा आपला जुना पॅटर्न (old patern) अवलंबला आहे. सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नियम बदलले आहेत....
राज्यातील सर्वात वृद्ध वाघाचा मृत्यू
राज्यातील सर्वात वयोवृद्ध वाघाचा (tiger) मृत्यू (death) झाला आहे. या वाघाचे वय १७ वर्ष होते. इतक्या वयाचा हा राज्यातील एकमेव वाघ होता. वाघडोह (waghdoh)...
अकरावी प्रवेशाचे अर्ज भरण्यास 30 मेपासून होणार सुरुवात
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात. या प्रवेश प्रक्रियेला 30 मेपासून...
पालकमंत्र्यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सभेवर बहिष्कार – आमदार नितेश राणे
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्याचा आणि जिल्ह्याचा विकास ठप्प आहे. वादळातील नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. जिल्ह्यातील रस्त्यांची कामे ठप्प आहेत. ठेकेदारांना पैसेच...
मुंबई महापालिका उभारणार वृद्धाश्रम, वृद्धांसाठी लवकरच नवीन धोरण
मुंबई शहर हे देशाच्या आर्थिक राजधानीचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहराचा कारभार मुंबई महापालिका हाताळते. मुंबई महापालिका मुंबईकरांना पाणी, शिक्षण, आरोग्य, उद्याने,...
शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जी अखेर साडे सहा वर्षांनंतर तुरूंगाबाहेर
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी अखेर तब्बल साडे सहा वर्षांनंतर तुरूंगाबाहेर आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३५ वाजता इंद्राणी मुखर्जी भायखळा तुरूंगाच्या बाहेर...
बीडीडी चाळ पुनर्वसनात पोलिसांना घरे न दिल्यास उपोषण, कालिदास कोळंबकर यांचा इशारा
वरळीतील बीडीडी चाळीत अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने निवासस्थाने दिली त्याच पद्धतीने पोलिसांना मोफत निवासस्थाने द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर...
देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक, नाना पटोले यांची टीका
देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून रुपयाची दररोज घसरण होत आहे. महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यांना...
यंदा १३ जूनपासून शाळेची घंटा वाजणार, शिक्षण विभागाने जाहीर केले वेळापत्रक
उन्हाळ्याची सुट्टी पडलेल्या मुलांना आता सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कमीच दिवस उरले आहेत. कारण आता शाळा सुरू होण्याची तारीख शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. यानुसार...
चार वर्षांच्या मुलाचे अपहरण, सुरक्षारक्षकाला अटक
चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन पळून गेलेल्या एका सुरक्षारक्षकाला मालाड पोलिसांनी अटक केली. मुकेश सिंग असे या आरोपीचे नाव असून त्याच्या तावडीतून पोलिसांनी अपहरण...